PWD जामनेर चे अधिकारी सोयगाव शेन्दुर्णी रोड वरील चारीचे काम अपूर्ण सोडून गेले पळून : चौकशीची मागणी

243

प्रतिनिधी शेन्दुर्णी ता. जामनेर – PWD जामनेर विभागा चे अधिकारी सोयगाव शेन्दुर्णी रोड वरील शेन्दुर्णी येथील नाल्याच्या चारी चे अपूर्ण काम सोडून पळून गेले त्यामुळे शासना चे लाखो रूपये खर्च करुन ही पाणी पास झाले नही म्हणून सोयगांव रोड वर तलाव सारखे पाणी साचत असून रस्ता बंद होत आहे त्यामुळे प्रवासी यांचे व वाहन धारकांचे खुप हाल होत आहे. या कामास संपूर्ण जबाबदार S. V. पाटील साहेब व चौधरी साहेब असून या कामाची चौकशी होऊन दोषी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेख हमीद व येथील दुकानदारांनी केली आहे.