सुप्रसिद्ध गायक पी गणेश जी यांचा वाढदिवस त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन

389

‼ अभिष्टचिंतन‼
प्रतिभावंत.. नामवंत ..आपल्या जादुगिरी आवाजाची छाप उमटविणारे.. सुप्रसिद्ध गायक पी गणेश जी यांचा आज वाढदिवस त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो..
???

त्यांची साता-समुद्रापार देश-विदेशात आपल्या विलक्षण गायिकेचा स्वाद दिला आहे आणि आपल्या भारत देशाचे नाव लौकीक केला आहे त्यांच्या स्वतःच्या एक मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे त्यांच्या गाण्याला प्रेक्षकवर्ग मनसोक्त आनंद घेत टाळ्या शिट्ट्या वाजवून प्रतिसाद देतात हे त्यांच्या गाण्यात फार मोठं यश आहे….

त्यांच्या आवाज हीच फार मोठी संपत्ती आहे …ते सतत गाण्याचा रियाज करतात ..त्यांचं मन हे रानावनात ..काव्य मैफिलीत ..दोस्ती दुनियादारी.. ऑर्केस्ट्रा विविध कार्यक्रमात ते आपले सदाबहार कार्यक्रम देतात तल्लीन होऊन गात असतात..

त्यांनी अनेक चित्रपटांना पार्श्वगायक म्हणून आवाज दिलेला आहे ..गीत गायलेली आहे .. गाण्याची उत्तम जाणकार आहेत.. व्रतस्थ सारखे स्वरसाधना करत राहतात ..स्वर.. लय नाद ध्यानस्थ राहतात… त्यांचा नम्र स्वभाव हळुवारपणा.. पुष्प आवाज अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.,…
शुभेच्छुक
? श्री राजेंद्र विसपुते
चेतन अलंकार शेंदुर्णी