पाचोरा येथील योगेश उर्फ बाबा नागने अपघात ठार

854

दुःख द घटना…

प्रतिनिधी पाचोरा –  येथील नवगजा पुलाजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक एक दुचाकीस्वार  योगेश उर्फ बाबा नागने जागेवर च ठार इतर जखमींना विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, 
ऐन सणासुदीला नागने परिवारावर काळाचा घाला पाचोरा शहरासह तालुकास्तरावर शोकमय वातावरण