शिवराणा व माणुसकी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जंगिपुरा येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

385

 

सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे स्तुत्य उपक्रम
लोहारा (दिनेश चौधरी )
जंगिपुरा, ता. जामनेर येथे माणुसकी ग्रुप व शिवराणा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २९/१२/२०२० वार मंगळवार रोजी सकाळी ८ ते ३ वाजेर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जळगाव जिल्ह्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने मुख्यमंत्री यांच्या आदेशाने सूलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्ह्यात समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षीरसागर हे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे.. जंगिपुरा येथे माणुसकी ग्रुप ची देखील स्थापना यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विघ्नहर्ता स्पेशलिस्ट हॉस्पिटल संचालक डॉक्टर सागर दादा गरुड हे होते. तरी सर्व परिसरातील नागरिक,तरुण यांनी रक्तदान करून सहकार्य केले या शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले ते पुढीलप्रमाणे. अजय राजपूत, शक्ती सिंग राजपूत, अरुण राजपूत, रवींद्र राजपूत, मंगल राजपूत, रंजीत राजपूत, दीपक राजपूत, शेखर राजपूत, गणेश राजपूत,गणेश पाटील, आकाश राजपूत, प्रणव खोडकर ,राहुल राजपूत, विशाल राजपूत, आदित्य झोरे, बुद्धभूषण निकम, विनोद निकम ,अजय राजपूत, नंदलाल वरवाल ,मोहित पाटील, विशाल राजपूत, विकास राजपूत, शुभम धनगर, श्याम शापुरे, पुंडलिक राजपूत, गणेश राजपूत, अमोल परदेशी, आधी सदस्याने रक्तदान केले, रक्त संकलनासाठी रेड प्लस सोसायटी जळगाव पाचोरा , डॉक्टर भरत गायकवाड टीम यांचे सहकार्य लाभले.या वेळी डॉक्टर सागर दादा गरुड यांनी रक्तदान विषयी माहिती सांगितली, कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, अजय राजपूत,चंद्रकांत गीते, दत्तात्रय तेली, कवी मंगलदास मोरे, समाधान तूके, गजानन पाटील, सोपान नावे, अमोल घोडके, प्रमोद चौधरी,जंगिपुरा येथील ग्रामस्थ व माणुसकी ग्रुप ,शिव राणा ग्रुप सदस्य यांनी परिसर परिश्रम घेतले.