ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथे कार्यालय चे उद्घाटन

388

प्रतिनिधी शेंदुर्नी ता. जामनेर –  आमचे मित्र व स्टार18 न्युज चे कायदेशीर सल्लागार ॲड.किशोर राजपूत यांनी आज चैत्री नवरात्र चा मुहूर्त साधत बस स्थानक जवळ . त्रिविक्रम महिला दूध डेअरी मागे.शेंदुर्णी येथे आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शुभारंभाचा चा कार्यक्रम टाळला .
वकील साहेब …आपले अभिनंदन…. आपला व्यवसाय भरभराटीस..येवो अशा शुभेच्छा देता येणार नाही ..मात्र असहाय्य पीडीत व सत्याची बाजू असणाऱ्यांना आपले कौशल्य कोर्टात पणाला लावून त्यांना न्याय मिळवून द्याल अशी आम्हास खात्री आहे .खूप खुप अभिनंदन…