सु- लक्ष्मी सेवाभावी संस्था औरंगाबाद व समाजसेविका सौ पुजा पंडित,सुमित पंडित यांच्या सह विविध मान्यरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान

322

लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या तर्फे सु- लक्ष्मी सेवाभावी संस्था औरंगाबाद व समाजसेविका सौ पुजा पंडित,सुमित पंडित यांच्या सह विविध मान्यरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेसह नांलंदा लांडगे,साय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड, समाजसेवीका सौ.पुजा पंडित,अंजली चिंचोलकर,विणा पाटणी, अजित शेकडे ,रविंद्र साळवे (हेडकाँस्टेबल),भरतभाऊ कल्याणकर,पत्रकार कमलाकर माळी,समाजसेवक सुमित पंडित,सुर्यकांत मोटे पाटील, संजय बावीस्कर,यांना हि पुरस्कार पुरस्कार प्रदान करन्यात आला.

लोहारा ( दिनेश चौधरी )
लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था यांच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या विविध १०१ मान्यवरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.त्यापैकी औरंगाबाद येथील गोरगरीब गरजवंत रुग्णांना मदतकार्य करनाऱ्या व विविध सामाजिक उपक्रम राबविनाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नांलंदा लांडगे,साय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड,समाजसेवीका सौ.पुजा पंडित,अंजली चिंचोलकर,विणा पाटणी, अजित शेकडे,रविंद्र साळवे (हेडकाँस्टेबल),भरतभाऊ कल्याणकर,पत्रकार कमलाकर माळी,समाजसेवक सुमित पंडित,सुर्यकांत मोटे पाटील,संजय बाविस्कर,यांच्या सह १०१ मन्यवरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र असे होते.हा पुरस्कार सोहळा दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी औरंगाबाद येथे मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे साजरा करन्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अतुल सावे,पोलीस उपनिरीक्षक दिलिप जाधव डॉक्टर प्रमोद वाचस्पति राष्ट्रीय अध्यक्ष आदि उपस्थित होते.व कार्यक्रमाचे आयोजक संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मेडेवार व सचीव सिमा गुंडेळे यादिंनी परीश्रम घेतले, ह्या पुरस्काराने माणुसकी समुहाच्या सभासदांना हा पुरस्कार मीळाल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली चींचोलकर यांनी केले.व आभार प्रदर्शन अर्चना मेडेवार यांनी केले,