पहूर पोलिसांची देऊळगाव शिवारातील दारू विकेत्यावर कार्यवाही

221

प्रतिनिधी पहूर –   दि 30।03।2021 रोजी पहुर पो स्टे हद्दीत देऊळगाव शिवारात जंगल परिसरामध्ये गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन नाल्या शेजारी झाडाझुडुपांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पत्रा व प्लास्टिक ड्रम मद्ये साठवलेल दारूचे कच्चे रसायन 800 लिटर 16000।- किंमतचे मिळून आले ते जागीच नष्ट करून 1) आकोश सकीदर तडवी 2) शामिर खा कासम तडवी सर्व रा देऊळगाव तडवी यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे सदर कार्यवाही पोनि राहुल खताळ, पोकॉ जितुसिंग परदेशी, होमगार्ड बापु जाधव, देवा पाटील, सुरेंद्र पाटील, महेंद्र पाटील पथकाने केली आहे .