ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा असे शासनाला आवाहन – डॉ. निळकंठ पाटील

156

 

पाचोरा प्रतिनिधी –
ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा असे शासनाला आवाहन डॉ. निळकंठ पाटील अध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगाव
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र भडगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने राज्य भर शेतकरी पावसाने हैराण आणि हतबल झाल्याने तोंडी आलेला घास येण्याच्या वेळी पीक हातून गेले.जवळ होते तेवढे संपले.म्हणुन संघाच्या वतीने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या साठी माननीय तहसीलदार मुकेश हिवाळे साहेब भडगाव यांना निवेदन देण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवर मोहन पाटील महिंदळे, सुनिल वंजारी पळासखेडे, कमलाबाई देसले सावदे, पूजा विकास पाटील वलवाडी, सुरेखा पाटील, अजय महाजन पिंपरखेड,शोभाबाई पाटील आमडदे, विजय पाटील पांडरद, समाधान पाटील वडजी,दिपाली पाटील बोदर्ड़े, दिव्या पाटील महिंदळे, नकुल पाटील, वंदना बडगुजर,सुरेखा सुधाकर पाटील वडजी,ज्योती पाटील