६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त ABJF पत्रकार संघटनेतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

88

 

जळगाव प्रतिनिधी

जळगाव दिनांक ६ जळगाव येथे अखिल भारतीय जनरलीस फेडरेशन च्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ABJF पत्रकार संघटने तर्फे अखिल भारतीय जनरल फेडरेशनचे उत्तर भारत सचिव व सामाजिक कार्यकर्ते डॉ शरीफ बागवान यांच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सहा जानेवारी हा पत्रकार दिन असून महाराष्ट्रामध्ये पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले व लोकांना स्वातंत्र व हक्क अधिकाराचा करिता जन जागृत करण्याचे कार्य हाती घेतले असे ABJF .नार्थ इंडीया सेक्रेटरी पत्रकार डॉ शरीफ . बागवान . यांनी म्हटले यावेळी डॉ अतुल पाटील . अश्फाक पिंजारी . गिरीष पवार . इलियास खान . फरहान बागवान . संजीव खारे . गोपाल ठोसरे. डॉ जाहीद शाह नितीन सपकाळे . नंदु वाणी . डॉ कदम .. डॉ अतुल पाटील . नाजीम .निसार . आदी मान्यवर उपस्थित होते.