जि. प. प्राथ. उर्दू शाळा मेणगाव येथे आंनद मेला उत्साहात

249

प्रतिनिधी मेणगाव ता. जामनेर – मेणगाव येथील जि.प. प्राथमिक उर्दू शाळेत आंनद मेला आयोजित करण्यात आला होता या आनंद मेला चे उद्घाटन मेणगाव ग्रा. प. चे उप सरपंच व बॉलीवूड गायक सिंगर पी. गणेश  यांच्या हस्ते करण्यात आले होते , आंनद मेला साठी माजी सरपंच सुरेश पाटील , सरपंच शरीफ तडवी , ग्रा. प. सदस्य जगदीश धुमाळ , दिपक धुमाळ , सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील , सुनिल मेढे , ज्ञानेश्वर ढमाले , अनिल पाटील , किरण गायकवाड , व शेख शरीफ सर , आरीफखान सर , जाकिरखान सर , शेख इम्रान सर , निवृत्ती जोहरे सर , गोपाल कुमावत सर , अय्युबखान सर ,जोशी सर , तसेच इस्राइल शेख , अकबर शेख ,वहाब शेख ,रहेमान शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , आनंद मेला त जि. प. मराठी व उर्दू शाळेच्या सर्व विद्यार्थीनी सहभाग घेऊन चागल्या प्रकारे आनंद मेला भरविला होता यावेळी सिंगर पी. गणेश यांनी विद्यार्थी यांना मनोरंजन साठी सास्कृतिक व फिल्मी गीत गायन केले होते तसेच दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून परिश्रम घेतले त्यामुळे आंनद मेला उत्साहात पार पडला .