हरवला आहे.

245

 

दिनेश चौधरी,लोहारा (प्रतिनिधी )
येथील रविंद्र मोतीलाल चित्ते (कुंभार) हा ३१/१२/२२ रोजी रात्री १० वाजेला , घरून कोणालाही काही न सांगता निघुन गेला आहे. रवींद्र याचा आजू-बाजूला,इकडे-तिकडे , तसेच नातेवाइकां कडे तपास केला असता तपास लागला नाही म्हणून पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्यात दि.२० जानेवारी रोजी, आशा रवींद्र चित्ते यांच्या सांगण्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
रविंद्र याचे वर्णन :-
वर्ण-गोरा, उंची ५ फु.,अंगात नारंगी रंगाचा टी शर्ट, पायात लाल काळ्या रंगाची चप्पल.
वरील वर्णनाची व्यक्ती कुनाला आढळून आल्यास
पोहेकॉ अरविंद मोरे मो.९६३७७९२८२२
पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन यांना कळवावे.