विधी जागीरदार गरुड महाविद्यालयात प्रथम शाळेच्या शंभर टक्के निकाल

73

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी येथील गरुड विद्यालयात 189 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातून सर्वच्या सर्व पास होऊन सहानी विशेष प्राविण्य 114 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व 67 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले
विधी अतुल जहागीरदार 81.67 कल्पेश विठ्ठल घुले 81.17 प्रियदर्शनी महेश भदाणे 80.83 अनन्या चंद्रशेखर निकम 76.83 शरीर अनिल पाटील 76.5 मार्क घेऊन सर्वप्रथम पहिले पाचात आले
त्याचप्रमाणे गरुड महाविद्यालयातील किमान कौशल्य शाखेचा निकालही 58 विद्यार्थी परीक्षेला बसून 56 पास झाले त्यात 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 42 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले किमान कौशल्य विभागात देवांग मानसिंग राजपूत 63.67 बबलू मोतीलाल नाईक 60.67 जीवन संजय भोई साठ मार्क घेऊन पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड सचिव सतीश काशीद दीपक गरुड कैलास देशमुख संजय उदार ए बी ठोके बी डी पाटील सर दिगंबर महाले आदींनी केले आहे.