प्रती पंढरपूर शेंदुर्णी नगरीत आलेल्या भाविक भकांसाठी शिवसेना शेंदुर्णी शहर तर्फे केळी वाटप

248

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – आज प्रती पंढरपूर शेंदुर्णी नगरीत आलेल्या भाविक भकांसाठी शिवसेना शेंदुर्णी शहर तर्फे केळी वाटप करण्यात आले.त्या वेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्हार मला अर्पण करण्यात आले.या वेळेस पहूर पोलिस स्टेशन चे निरीक्षक मा. सचिन सानप साहेब साहेब.घी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी चे सचिव सतीश जी काशीद साहेब.सामाजिक कार्यकर्ते मा श्री श्रीपाद भाऊ विसपुते.
आदिवासी कोळी समाज जामनेर तालुका युवा अध्यक्ष
मा श्री दिपक के.जोहरे साहेब.शिवसेना शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी.शेतकरी
नेते सुनील अग्रवाल
बारकु जाधव.संतोष माळी
अशोक बारी.विलास बारी. कैलाश कबरा.राजू पाटील.संदीप बारी.अरुण गवळी.सागर टेलर.भूषण बडगुजर इत्यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.