पहूर येथे AIMIM शाखेचे उद्घाटन – अध्यक्ष पदी आफताब खान , उपाध्यक्ष मोमीन शेख

472

वार्ताहर पहूर ता. जामनेर –  राष्ट्रीय अध्यक्ष बै. असुदुद्दिन ओवेसी  यांची ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमीन AIMIM शाखेचे पहूर येथे जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व पुढीलप्रमाणे नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली शहर अध्यक्ष पदी आफताब खान , उपाध्यक्ष मोमीन शेख  शहर उपाध्यक्ष अकिल तडवी महासचिव शेख अब्दुल्ला सचिव समीर तडवी व शरीफ तडवी सह सचिव अब्दुल्ला पठाण शेख मुजाहिद मिडिया प्रमुख अनिस शेख सदस्य मुस्तकीम शेख , शेख इकबाल , फारुख पठाण , शेख मुद्द्सीर , शेख दाउद ,इरफान शेख यांच्या जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद सर यांच्या हस्ते AIMIM पक्षाचे रुमाल टाकून पक्ष प्रवेश व सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद सर यांचा सत्कार केला तसेच यावेळी सुमारे 50 तरुण मुस्लीम कार्यकर्ते उपस्थित होते .