कासोदा – कासोदा शहरातील या दिवशी दिनांक 26 जुलै शुक्रवार रोजी कासोदा येथे मौलाना आझाद विचार मंच कार्यक्रमात पाचोरा येथील पत्रकार शेख जावीद शेख अजीज यांना सन्मानित करण्यात आले सविस्तर असे की कासोदा येथे मौलाना आझाद विचार मंचचा कासोदा येथे कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अब्दुल करीम सालार जळगाव व भगवान भाऊ महाजन एरंडोल यांची उपस्थिती होती पाचोरा येथील पत्रकार शेख जावीद शेख अजीज यांना भगवान भाऊ व अब्दुल करीम सालार यांच्या हस्तेउत्कृष्ठ पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले एरंडोल येथील महानंदाताई यांचीही उवस्थिती होती कासोदा ग्रामपंचायत चे सरपंच व माजी सरपंच व सदस्य समाजसेवक राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आणि कासोदा पोलीस स्टेशन स्टॉप पत्रकार बंधू आणि वरिष्ठ पत्रकार समाजसेवक नुरोदिन मुल्लाजी यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.