केंद्रीय माजी कृषिमंत्री , मुख्यमंत्री शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र फळवाटप

191

 

प्रतिनिधी शेंदुर्नी – शेंदुर्णी तालुका जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय कृषी व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जि प माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते संजयराव गरुड जि प माजी सदस्य सागरमल जैन पंचायत समिती माजी सदस्य सुधाकर बारी पंचायत समिती माजी सदस्य शांताराम गुजर जिनिंग प्रेसिंग चे चेअरमन दगडू दादा पाटील जि प सदस्य सरोजनी गरुड पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरण सूर्यवंशी नगरसेविका भावना जैन वृषाली गुजर चंद्रकलाबाई धनगर मोहसिना खाटीक फारुख खाटीक योगेश गुजर निलेश चौधरी, दीपक जाधव,रवींद्र गुजर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीराम काटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल निकम व त्यांचे सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस व विधानसभेचे माजी उपसभापती कै. गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक 20 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी शेंदुर्णी सह परिसरातील नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते संजय राव गरुड यांनी केले.