कोरोना काळात गावी आला आणि गाव कारभारी झाला सिने गायक गणेश यांच्यासह सर्व उमेदवार विजयी

335

राष्ट्रवादीला ,भाजपला टक्कर देत सर्वच्या सर्व जागा निवडून आणणारी जिल्ह्यातील एकमेव अपक्ष उमेदवारांची ग्रामपंचायत…. 

प्रतिनिधि मेनगांव – अपक्ष पॅनल मध्ये एका वार्डात तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार दिला गेला नाही तर लोकांनी नोटाला पसंती दर्शवली .महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच नोटा चा वापर करून सर्वाधिक पसंती नोटाला मेन गावात शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी: कोरणा काळात मेणगाव या गावी चार महिने वास्तव्यास असलेल्या चिनी गायक गणेश उर्फ गणेश पाटील यांनी गावात राहत असताना गावाचा कायापालट व्हावा या दृष्टीने रचना आखली परंतु निवडणुकीत उभे राहून कारभार हातात घेतल्याशिवाय शक्य नसल्याचे त्यांचे लक्षात आले ,नी गावातील जेष्ठ श्रेष्ठ व इतर सर्व तरुण यांचे मत विश्वासात घेऊन अपक्ष पॅनल उभे केले .समोर बलाढ्य राष्ट्रवादी व विद्यमान सरपंचासह भाजपचे पॅनल उभे होते, त्यांना टक्कर देत त्यांनी सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळविला .
एका जागेवर नोटाला सर्वाधिक मते मिळून नोटाला पसंती देण्यात आली .सदर जागेवर सिने गायक गणेश यांचा उमेदवार तांत्रिक अडचणीमुळे रद्दबादल ठरला .त्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येणार असे गृहीत होते .मात्र ग्रामस्थांनी नोटाला 191 मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार उमेदवाराला 102 मती देऊन त्याच ग्रामपंचायतीत नोटांचा वापर यशस्वी करून उभे असलेले उमेदवार नाकारले. जागेचा निर्णय राखीव असला तरी पुन्हा त्या जागेसाठी निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ञांचे मत आहे. विजयी उमेदवार खालील प्रमाणे
वार्ड क्र 1 चे उमेदवार
1 शरीफ दगडू तडवी
2 मनीषा ज्ञानेश्वर ढमाले
3 सिंधुबाई त्र्यंबक मेढे

वार्ड क्र 2,
1 शीतल विलास पाटील
2 जगदीश अमृत धुमाळ
3 गणेश पुंडलिक पाटील

वार्ड क्र, 3
दीपक भागवत धुमाळ
सुनीता सुनील पाटील हे सगळे उमेदवार

आणी त्यांच्या विजया साठी झटणारे कार्यकर्ते
श्री सुरेश नारायण पाटील
श्री अनिल सबा बोरसे,
श्री रवींद्र यादव बोरसे,
श्री समाधान हरी पाटील
श्री अतुल तोताराम पाटील
श्री दीपक दगडू पाटील
श्री शिवाजी एकनाथ धुमाळ
श्री प्रशांत सदाशिव पाटील
श्री सागर बाबुराव पाटील
श्री नलिन भगवान पाटील
श्री आत्माराम दत्तात्रय धुमाळ
श्री लक्ष्मण समाधान वाघ,व इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ.