पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन कडून पाणी / कोल्ड्रिंक्स वाटप

201

पाचोरा प्रतिनिधी –   भर उन्हात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणी होमगार्ड यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन कडून पाणी / कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले..त्त्या वेळी पाचोरा पो.स्टे चे PI नजन पाटील साहेब , API राहूल मोरे साहेब ,PSI गणेश चोभे साहेब ,PSI विकास पाटील साहेब ,PSI नलावडे साहेब ,आणी पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन चे तालूका अध्यक्ष नदीम शेख व सर्व पोलीस बॉईज उपस्थित होते.