पाचोरा येथील अल्पवयीन बालिकेवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल व आरोपी अटक

225

 पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख
पाचोरा येथील अल्पवयीन बालिकेवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल व आरोपी अटक सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील दिनांक ३१/८/ २०२२ रोजी पाचोराा येथील दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी ……..याने अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलवले व तिच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना पाचोरा पोलिसांनी काहीं तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या पाचोरा पोलिसात पोस्को अंतर्गत ४ ६ / १२ प्रमाणेही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास किसन नजन पाटील पीएसआय योगेश गंणगे पी एस आय जितेंद्र वल्टे. पोलीस नाईक विश्वास देशमुख. पोलीस शिपाई योगेश पाटील. व होमगार्ड कपिल पाटील करीत आहेत.