काँन्टँक पध्दतीने असलेल्या वायरमनचा तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या तरूणांच्या जळगाव येथील बेंड एक्सेल दवाखान्यात उपचारादरम्यान मुत्यू

152

 हजारोंच्या उपस्थित अंतसंस्कार.बागले कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला. तालुक्यातील हळहळ. Sonu services . Solapur या कंपनीच्या माध्यमातून होता काँन्टँक पध्दतीने.

सोयगाव/प्रतिनिधी
सोयगाव येथे शुक्रवारी झालेल्या वादळी गारपिटीच्या पावसात खंडित झालेला विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या झिरो वायरमनचा तोल गेल्याने खांबावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दी.३०)रोजी सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान घडली होती, सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तात्काळ जळगाव येथील बेंड एक्सेल दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र मंगळवारी रात्री उपचारादरम्यान ऋषी बागले वय (२५)नारळीबाग यांच्या मुत्यू झाला.मागील हप्त्यात रविवारी(३०)रोजी वाल्मिकपुरा परिसरातील पोल वर काम करीत असता
पोलवरून खाली पडून झालेल्या अपघातात Wगंभीर जखमी झालेल्या sonu services solapur या कंपनीच्या माध्यमातून वायरमन नाव ऋषिकेश विष्णू बागले (वय २५) रा.नारळीबाग -सोयगाव असे असून तो महावितरण कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना मदतीसाठी वाल्मिकी पुराभागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढून तार जोडनी करत होता. तार जोडणी करून ताण देतांना त्याचा अचानक तोल गेल्याने तो ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडला.
या अपघातात ऋषिकेश बागले या तरुणाच्या डोक्याला फाटले जाऊन मोठी जखम झाली होती. महावितरण कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी तात्काळ ग्रामिण रुग्णालय सोयगाव येथे दाखल केले प्राथमिक उपचार करीत व तेथून शासकीय (१०८) रुग्णवाहिकेने डॉ. रघुनाथ फूसे यांच्या देखरेखीखाली जळगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.उपचारादरम्यान त्याची प्रकृती अधिक खालावली गेल्यामुळे मुत्यू झाला. ऋषी बागले हा तरुण कमी दिवसात गावातील गरजू नागरिकांनचा तसेच महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा गळ्यातील ताईत बनला होता ऋषी बागले हा तरुण बिनवेशनी असल्याने गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनचे कामे रात्रीबे रात्री कोव्हाही हजर होत होता त्यामुळे त्यांच्या मुत्यूची बातमी कानावर पडताच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मुत्यू ऋषी बागलेवर सोना नदी चा स्मशानभूमीत अत्यंसस्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील महावितरण विभागासह सर्व शासकीय राजकीय मित्र परिवार सधांरण पाच ते सात हजार नागरिकांची उपस्थिती होती.
पश्चात आई,भाऊ,वहिनी असा लहखन परिवार आहे.