पाचोरा शहरात जळगाव जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा..

1415

 

जावेद शेख पाचोरा – पाचोरा शहरात व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार पाचोरा पोलिस स्टेशन चे अधिकारी PSI साहेब डॉक्टर समाधान सर नगर पालिका के मुख्य अधिकारी तत्काळ बैठक संपन्न महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत शक्यता जनता कर्फ्यू किंवा लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे भाजी मंडी मध्ये भाजीविक्रेते फळविक्रेते बिनधास्तपणे मास्क न लावता सरस विक्री करत आहेत त्यामुळे कोरूना बाधित संख्या वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरत असताना मार्क्स लावणे गरजेचे आहे नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.