फर्दापूर मध्ये बंदीचा आदेश धाब्यावर ठेऊन टेबलवर जेवण देणाऱ्या चार हॉटेल चालकावर गुन्हा दाखल

203

फर्दापूर.प्रतिनिधी– शरद दामोदर)कोरोना मुळे शनिवार रविवार दुकान हाँटेल शंभर टक्के बंद असतांना हि फर्दापूर मधे हाँटेल समोरून बंद ठेवून आत जेवन देनार्या चार हाँटेल मालकावर फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्न संखेत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रविवारी सर्व दुकाने हाँटेल शंभर टक्के बंद चे आदेश देऊन हि फर्दापूर मधे आज काहि हाँटेल समोरून हाँटेल बंद ठेऊन गिराहिकांना आत टेबलवर बसुन जेवन देत होते फर्दापूर पोलिस गस्तीवर गेले अस्ता काही हाँटेल समोर वाहने ऊभी होती आत जाऊन तपासणी केली अस्ता ह्या हाँटेल मधे टेबलवर बसुन जेवन देणे होते,  अशा चार हाँटेल ची तपासणी केली अस्ता हा प्रकार समोर आला या प्रकरणी हाँटेल के.पि.पार्क चे मालक सै.राजिक सै.आरिफ.व हाँटेल राजेश चे मालक रमेश गंजिधर पवार.हाँटेल फाउंटन चे मालक जावेद उस्मान.व हाँटेल राधाकृष्ण चे मालक नंदलाल मंडावरे यांच्या वर नियमाचे उलंघन केल्या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला आहे हि कारवाई फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.