शेंदुर्णीचे डॉ. अनिकेत सुर्वे यांचे एम.एस. परिक्षेत सुयश..

34

प्रतिनिधी –  शेंदुर्णी ता जामनेर येधील वैदयकीय क्षेत्रातील प्रख्यात डॉक्टर अजय दिनकरराव सूर्वे यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत अजय सूर्वे यांनी एम. एच यु.एस. (M.H.U.S) च्या मास्टर ऑफ सर्जरी परिक्षेत प्रथम श्रेणी मध्ये यश संपादन केले . वैद्यकीय क्षेत्रात नावलैकीक निर्माण केल्याने त्यांचे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे-डॉ अनिकेत सूर्वे यांचे माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण आचार्य गरुड विद्यालय शेंदुर्णीत झाले आहे तर वैदयकीय शिक्षण (एम एस) आण्णासो डांगे मेडीकल कॉलेज सांगली येथून घेतले आहे.