रुग्णहक्क संरक्षण समिती व अमन रोटरी फाउंडेशन व श्रद्धा क्लिनिकच्या वतीने मोफत दंतरोग तपासणी शिबिर व आरोग्य सेवकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

44

जळगाव प्रतिनिधी – जळगाव दिनांक ६ ऑक्टोबर रोजी तांबापुरा येथे रुग्णहक्का संरक्षण समिती महाराष्ट्र व श्रद्धा क्लिनिक व अमन रोटरी फाउंडेशन मेहरूनच्या वतीने स्पार्क डेंटल हॉस्पिटल जळगाव यांचे संयुक्त विद्यमानाने मोफत डेंटल चेकअप कॅम्प डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी 100 च्या आत रुग्णांची तपासणी करून व दातांविषयी काळजी वर माहिती देऊन कमी व योग्य दरात रुग्णांच्या समाधान करण्यात येईल असे म्हटले
रुग्ण हक्क संरक्षण समिती रुग्णांचे हक्क व अधिकारांसाठी लढणारी व रुग्णांना न्याय मिळवून देणारी महाराष्ट्राच्या 29 जिल्ह्यांमध्ये अनेक रुग्णांना याचा लाभ मिळत आहे अनेक लोक जोडले जात असून पण या संघटनेची आपण जोडू शकता असे डॉ. शरीफ बागवान जिल्हाध्यक्ष म्हटले याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक प्रमोद नाईक ईकबालुद्दीन फिरजादे होते आलेल्या पाहुण्यांचा श्रद्धा क्लिनिकचे डॉ अतुल पाटील डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच माजी नगरसेवककाचा सत्कार रुग्णहक्का संरक्षण समिती महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष व अमन रोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचा स्वागत केला. यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्तमरीत्या काम करणारे आरोग्य विभागात उत्तम सेवा देणारे चा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने म्हणून आबा विक्रम पाटील आरोग्य सेवक किसन भिवसन नगराळे आरोग्य सहाय्यक आकाश परबत सपकाळे आरोग्य सहाय्यक रवींद्र सुकलाल पवार आरोग्य सेवक श्री विशाल संजय पवार आरोग्य सेवक विलास सुरेश कोळी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद अतुल अरविंद सोनवणे प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा प्रकाश रमेश पाटील आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी रघुनाथ का संरक्षण समिती महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान श्रद्धा क्लिनिकचे डॉ अतुल पाटील यांनी सर्वात शेवटी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण शेख नाझीम निसार कुणाल पाटील डॉ. कदम डॉ. नितीन सपकाळे नंदू वाणी डॉ. गोपाळ ठोसरे डॉ. अशोक महाजन डा. विष्णू वाघ यांनी प्रयत्न केले .